आई

सर्वेशा सोपान देवकर, 8 B

Mar 11, 2026 - 13:12
Mar 20, 2026 - 07:52
 5
आई

आई
- सर्वेशा सोपान देवकर, 8 वी ब


‘I love you’ तुझ्याविना मला करमत नाही,
किती आले माझ्यावर संकट
तरी ठार केले तू, पटकन.
ए आई, तुझ्याविना मला करमत नाही,
तुझ्याविना मला एक दिवस निघत नाही,
किती आठवण येते सांगू मी शकत नाही.
ए आई, तुझ्याविना मला करमत नाही,
ये ना भेटायला, दररोज रडत बसणार नाही सारखेच, ए आई, तुझ्याविना.
काय म्हणते माझे हे मन,
तुला सांगायचा प्रयत्न कितीपण,
ए आई, तुझ्याविना मला करमत नाही,
किती सांगू मी तुला माझे क्षण
तुझ्यासाठीच आले इथे पण.
ए आई, तुझ्याविना मला करमत नाही,
किती जरी मला रागवलेस तरी बोलणार नाही वापस,
ए आई, तुझ्याविना मला करमत नाही,