आई
आरोही डोके, 6 वी ब
Mar 27, 2026 - 13:30
2
आई
आरोही डोके, 6 वी ब
आईने हातात हात घेऊन
चालायला शिकवलं
बाबांनी कुशीत धरून
या जगाला प्रेमाने प्रेम करायला शिकवलं
दादांनी जीवनात आनंदाचे सुंदर रंग
भरायला शिकवलं,
ताईने एक स्त्री म्हणून संघर्षाने
या जगात लढायचे शिकवल.
अजून या जगात स्वावलंबी
व्यक्ती म्हणून जगा
यांनी असे शिकवणे
आजोबांनी संकटांना
न डगमगता कसे सामोरे जावे
हे शिकवलं
तेजस्वी व्यक्तिमत्व
तयार करण्यास
गुरुने योग्य मार्ग निवडायचे शिकवलं
या सर्वांनी मुलांचे
उज्वल भविष्य घडवलं