दाखवा घडवून

श्रावणी शिंगारे, 7 वी अ

Mar 27, 2026 - 12:10
Mar 27, 2026 - 12:17
 3
दाखवा घडवून

दाखवा घडवून

- श्रावणी शिंगारे, 7 वी अ  

अरे ते लेकरूच कसलं 
ज्याने आपल्या आई-वडिलांच्या
 कष्टाची जाण ठेवली नाही
 अरे मग त्या आई-वडिलांच्या कष्टाची किंमत नाही
 काही.
अरे एक एक रुपया कष्टाने कमवतात ते
 आणि तुम्ही त्यांना त्यांच्या कष्टाचा फळ देता का
 हो हे अरे त्यांच्या अपेक्षा असतात
 तुमच्याकडून
 जाण तरी ठेवा
 अपेक्षांची पण
 तुम्ही तर देता खुशाल सोडून
 अरे कष्ट करतात ते
 कंबर मोडून
 अरे आता लक्षात आलं असेल
 तर दाखवा घडून
 छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये
 अडकला असाल तर
 द्या तिथे सोडून
 आणि दाखवा घडून दाखवा घडून