प्रिय भारत

स्वरा सावंत व रूपाली सानप, 6 वी ब 

Mar 21, 2026 - 14:47
Mar 27, 2026 - 12:30
 3
प्रिय भारत

प्रिय भारत


- स्वरा सावंत व रूपाली सानप, 6 वी ब 

 भारत आमचा प्राण
आहे आमचा अभिमान

आम्ही देशभक्त भारताचे
आम्ही देश वाशी भारताचे
आणि प्रियकर भारताचे

देशासाठी सैनिक लढतात
भारताच्या सीमेवर
आपल्या प्राण्याचे बलिदान देतात
या प्रिय भारतावर
या प्रिय भारतासाठी लढू या
हा भारतीय जपूया
माझा भारत देश महान

या देशासाठी अर्पण
करूया सर्व काही
या देशाच्या सन्मानाशिवाय
उच्च नाही काही

माझा भारत देश महान.....